लक्ष्य
एक वैशिष्ट्यपूर्ण पॉलिटेक्निक बनणे.
उद्दिष्ट
एक वैशिष्ट्यपूर्ण पॉलिटेक्निक बनणे.
उद्दिष्ट
- विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि कौशल्ले प्रदान करणे
- सतत शिक्षणाव्दारे कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्ले सुधारणे
- संस्थेत साधनसुविधा स्थापित करणे व त्यांचे आधुनिकीकरण करणे
- उद्योग आणि समाज यांच्याकडील संपर्क वाढवणे आणि दृढ करणे
- विद्यार्थ्यांना परिणामकारक मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार सहाय्य देणे.